शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इमेलला उत्तरंच न देणाऱ्यांना इतर लोक काय समजतात?

By admin | Updated: May 27, 2017 15:00 IST

दुसऱ्याच्या इमेल्सना जे लोक उत्तरच देत नाहीत, त्यांच्या व्यवसाय वर्तुळात त्यांना काय म्हणतात?

- निशांत महाजनकाही लोकांना एक फार अभिमान असतो. ते सांगतात, माझा मेलबॉक्स बघा, ३०० मेल्स अजून रिड करणं बाकी आहे. तेच फेसबूक मेसेजचंही. त्यांनी शेकडो मेसेज वाचलेलेच नसतात. मान्य आहे, ते टामटूम असतील. बिनकामाचे असतील. किंवा तुम्ही खूप बिझी असाल म्हणून ते वाचले गेले नसतील. पण तरीही असे पेण्डिंग मेल्स ठेवणं आणि इतरांच्या मेल्सना उत्तरंच न देणं तुमच्या कामाच्या वर्तुळात, तुमच्या उद्योग व्यवसायाच्या वर्तुळात तुमच्याविषयी चुकीचे मेसेज पाठवू शकतं. आणि मला काय फिकीर नाही कुणी काहीही समजो असा काही तुमचा अ‍ॅटिट्यूड असलाच तरी आपलं अडतंच कुठं ना कुठं हे मान्य करायला हवं. दुसरं म्हणजे कारण नसताना लोक आपल्याविषयी गैरसमज करुन घेतात. आणि त्यानं आपली प्रतिमा खराब होतेच ती कायमचीच.तुमच्या इमेल्सना उत्तरं न देण्याच्या सवयीवरुन लोक तुमच्याविषयी काय समज करुन घेतात? -हे पहा..१) तुम्ही इतरांना रिस्पेक्टच देत नाही, स्वत:ला फार शहाणे समजता, तुम्हाला मोठा अ‍ॅटिट्यूड आहे असं लोकांना वाटतं.२) इतरांची कामं, त्यांची अर्जन्सी यांना तुम्ही महत्वच देत नाही, ते कन्सिडरच करत नाही, इतरांच्या भावनांशी खेळता असा एक दुसरा समज.३) स्वत:ला इतरांपेक्षा सुपिरिअर समजता ( जे तुम्ही नाहीत असं त्यांना वाटतं) आणि त्यामुळे लोकांशी फटकून वागता असा एक समज होतो.४) आपण खूप बिझी आहोत असं लोकांना तुम्हाला दाखवायला आवडतं.५) तुम्हाला वर्क कल्चरची माहितीच नाही. तुम्हाला वर्किंग मॅनर्सच नाहीत, असंही बोललं जातं?

यावर करता काय येईल?मान्य आहे की तुम्ही बिझी असाल, नकळत हे सारं करत असाल तर त्यावर उपाय म्हणून दोन गोष्टी करता येतील.१) प्रत्येक मेल ला एक थॅँक्स म्हणून रिप्लाय पाठवता येईल. तसा आॅटो रिप्लाय मोड आॅन करुन ठेवता येईल.२) जे काम तुमच्याच्यानं होणार नाही, त्याला नम्रपणे, कारणासह नकार देण्याची सवय लावून घेता यायला हवी.