शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वारली पेंटिंग चितारत जाणून घेतली संस्कृती सखींचा कलासक्त : लोकमत सखी मंच, किड्झी प्री स्कूल, र्शी आर्ट्सचा उपक्रम

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

सोलापूर :

सोलापूर :
भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक प्रसंगाला, सण-उत्सवाला अनुसरुन लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी वारली पेंटिंग चितारत भारतीय संस्कृती जाणून घेतली़
निमित्त होते जागतिक महिला दिनाच़े महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने किड्झी प्री स्कूलमध्ये दोन दिवसीय वारली पेंटिंगचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता़ लोकमत सखी मंच, किड्झी प्री स्कूल आणि र्शी आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता़ याप्रसंगी अभिजित भडंगे, किड्झीच्या र्शुती कोंगनोळीकर, डॉ़ गौरी कहाते, र्शीकांत गोचिडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी या प्रमुख अतिथींच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व़ जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन केले गेल़े
लग्न, बारसे, मूंज अशा अनेक विधी, प्रसंगांशी निगडित वारली पेंटिंग साकारता येत़े सिद्धेश्वर यात्रा आणि अक्षता सोहळा या पेंटिंगमधून साकारण्याचा प्रयत्न सखींनी केला़ प्राथमिक माहिती आणि डिझाईनमध्ये सखी भान हरपून प्रशिक्षण घेतल़े(प्रतिनिधी)़
350 प्रसंगांवर आधारित डिझाईन
प्रत्येक प्रसंगावर आधारित वारली पेंटिंग साकारता येत़े जवळपास 350 प्रसंगांवर आधारित वारली पेंटिंग कशी साकारु शकतो याबाबत मुख्य प्रशिक्षक गोसावी यांनी मार्गदर्शन केल़े तसेच गीता कोनाळे, रेश्मा शहा, सोनिया शहा, अविनाश पवार यांनी वारली पेंटिंगबाबत प्रशिक्षण दिल़े यातील बहुतांश प्रकार दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेतून आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला़
-------------------------
फोटो - 6 मार्च रोजी न्यूजरॅपवर
लोकमत सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ़ गौरी कहात़े डावीकडून किड्झीच्या र्शुती कोंगनोळीकर, प्रशिक्षक विकास गोसावी, र्शीकांत गोचिड़े
कृपया
लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा़