वारी बातमीसाठी चौकट
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
फोटो राहुलके लॉगईनमध्ये एफडीए नावाने
वारी बातमीसाठी चौकट
फोटो राहुलके लॉगईनमध्ये एफडीए नावाने---एफडीएकडून जनजागृतीवारीमध्ये अन्नातून होणार्या विषबाधा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज वारीमध्ये एफडीएचे अधिकारी कर्मचारी आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून जनजागृती केली आणि वारकर्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.---