VIDEO : जेव्हा शिल्पा शेट्टी रसगुल्ले खाते....!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 15:43 IST
बाहेर सफर करत असताना जर नजरेस रसगुल्ले आणि जिलेबी पाहायला मिळाली तर भल्या भल्यांच्या
VIDEO : जेव्हा शिल्पा शेट्टी रसगुल्ले खाते....!
बाहेर सफर करत असताना जर नजरेस रसगुल्ले आणि जिलेबी पाहायला मिळाली तर भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते, मग यातून सेलिब्रिटीदेखील सुटू शकत नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही रसगुल्ले खाण्याचा मोह आवरता आला नाही. मस्त नरम नरम रसगुल्ले खातानाचा व्हिडिओ तिने नुकताच इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आणि खाली लिहिले आहे, ‘गोड आणि नरम रसगुल्ले खाण्याच्या आपल्या इच्छेला मी थांबवू शकली नाही.....