शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्वाईन फ्लूचे दोन मृत्यू

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पुणे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पुणे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत या आजारामुळे पुण्यात १०७ जणांचा मृत्यू झाल्याची पालिकेकडे नोंद आहे. यामधील ४० जण हे पुणे शहरातील असून ६७ जण हे पुण्याबाहेरील म्हणजेच जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागातील असल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहे.
सोमवारी स्वाईन फ्लूच्या १२३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी १५९ जणांना टॅमीफ्लू हे स्वाईन फ्लूवरील औषध देण्यात आले असून २३ जणांचे कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यामधील ७ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांपैकी २० जण हे रुग्णालयात दाखल असून १७ जण अजूनही व्हेटीलेटरवर आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना नागरीकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.