शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

​पारंपरिक आहारच श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 22:54 IST

भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.

जगभरामध्ये अल्झायमर्स आजाराची समस्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जगात सुमारे ४.२ कोटी लोकांना ‘डिमेंशिया’ (वेडसरपणा) असून त्यामध्ये अल्झायमर्सचे प्रमाणा सर्वाधिक आहे. संशोधकांच्या एका गटाने केलेल्या संशोधानात दिसून आले की, भारत, जपान आणि नायजेरिया या देशांतील पारंपरिक आहारामुळे अल्झायमर्सचा धोका कमी होतो.मांस, गोड आणि हाय-फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अधिक सेवनाने अल्झायसर्मचा धोका वाढतो. विशेष म्हणजे कित्येक पाश्चिमात्य देशांच्या रोजच्या आहरामध्ये या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सामावेश असतो. त्या तुलनेत भारतीय आहारात मांसाहाराचे प्रमाण खूप कमी असते. आहार आणि अल्झायमर्सचा जवळचा संबंध असतो हे जपानमध्ये केलेल्या अध्ययनातून स्पष्ट झाले.कारण १९८४ साली जपानने पोषक आहात बदल करत पारंपरिक आहार सोडून पाश्चिमात्य आहाराचा स्वीकार केला. त्याचा परणिाम असा झाला की, १९८५ साली देशातील अल्झायमर्सचे १ टक्का प्रमाण वाढून ते २००८ साली ७ टक्क्यांपर्यंत वाढले. विल्यम ग्रँट व सहकाऱ्यांनी भारतासह इतर एकूण दहा देशांत अल्झायमर्सचा प्रादुर्भाव कसा आहे याचा अभ्यास केला. त्या त्या देशाच्या पारंपरिक आहाराचा आणि या आजाराचा कसा संबंध आहे यावरही त्यांनी संशोधन केले.