शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तंबाखूने होते अन्न पचन, खा.गांधींचा दुसरा जावई शोध

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

श्रीगोंदा : तंबाखू निर्यातीत भारताचा जगात दुसरा नंबर आहे. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने नव्हे तर वेगवेगळ्या कारणामुळे होतो. तंबाखूने अन्न पचन होते, अशी माहिती भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

श्रीगोंदा : तंबाखू निर्यातीत भारताचा जगात दुसरा नंबर आहे. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने नव्हे तर वेगवेगळ्या कारणामुळे होतो. तंबाखूने अन्न पचन होते, अशी माहिती भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खा.गांधी हे आढळगाव येथे आले असताना त्यांना पत्रकारांनी छेडले. खा.गांधी पुढे म्हणाले, एनडीए सरकार काळात मी संसदेत तंबाखूवर आधारित उद्योग व त्याचे फायदे- तोटे यावर सात वेळा प्रश्न विचारला. यावेळी अन्न व औषधे मंत्री गुलाब नबी आझाद यांनी तंबाखूमुळे कॅन्सर होतो यावर भारतात अद्याप संशोधन झाले नाही असे सांगितले.
केंद्र शासनाने तंबाखूचे फायदे तोटे याचा अभ्यास करण्यासाठी १५ संसद सदस्यांची कमिटी नेमली आहे. या कमिटीचा अहवाल काय येतो त्यानंतर खरे कळणार आहे. मी संसदेत नुसत्या तंबाखूने नव्हे तर इतर कारणाने कॅन्सर होतो, असे बोललो परंतु माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.
अण्णा हजारेंना टोला
तंबाखू व्यवसायाबाबत अमेरिकेत परिस्थिती वेगळी आहे. भारतात परिस्थिती वेगळी आहे. आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करणारे निर्णय घ्यावे लागतात परंतु काही समाजसेवकांची काही झाले तरी उठाठेव सुरू होते, असा टोला समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव न घेता खा.गांधींनी लगावला.