शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

​निरोगी शरीरासाठी वेळेवर जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 21:03 IST

वेळेवर जेवण न घेतल्याने शरीरातील अंतर्गत क्रिेयेवर विपरित परिणाम होतो.

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळेवर जेवण करणे हे खूप गरजेचे आहे. परंतु, आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचे वेळेवर जेवणच होत नाही. त्यामुळे त्याचा शरीरातील अंतर्गत क्रिेयेवर विपरित परिणाम होतो. रात्री उशिरा जेवण करणे हे शरीरासाठी खूपच अपायकारक असल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. ब्रिटनमधील संशोधनकांनी हा सर्व्हे केला. यामध्ये रात्री ७ ते ९ ही वेळ  जेवणासाठी उत्तम असल्याचे सांगितले. संशोधकांनी उच्च रक्तदाबाने प्रभावित ७०० वयस्करांवर याबाबतचे प्रयोग केले. याकरिता सर्वांना वेगवेगळ्या वेळी जेवण व न्याहरी देण्यात आली. अवेळी जेवण करण्याचा काय परिणाम होतो, हा यामागील उद्देश होता. रात्री उशिरा जेवल्याने विविध व्याधींना निमंत्रण व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचे यामधून समोर आले. वेळेवर जेवण नसल्याने मिळेल ते खाण्याकडे कल असतो. त्यामुळे शरीराला पोषक नसलेला आहारही आपण घेतो. तो आहार घेतल्याने त्याचा शरीराला  फायदा होण्यापेक्षा उलट नुकसान होते.  नियमित व योग्यवेळी आहार घेणारे उत्तम जीवन जगत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. रात्रीच्या जेवणात वेळ न पाळणाºयांमध्ये हृदयविकाराचाही धोका अधिक असतो.