शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सारांश..

By admin | Updated: August 12, 2015 23:53 IST

फूटपाथवरील अतिक्रमण हटविलेनागपूर : शहरातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. साई मंदिर प्रभागातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच हनुमाननगर, गांधीबाग, सतरंजीपुरा व धंतोली झोनमध्ये अशीच कारवाई केली जात आहे...शिक्षकांचे समायोजननागपूर : जिल्हा परिषदेच्या काही शाळात विद्यार्थ्यांची संख्या ...


फूटपाथवरील अतिक्रमण हटविले
नागपूर : शहरातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. साई मंदिर प्रभागातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच हनुमाननगर, गांधीबाग, सतरंजीपुरा व धंतोली झोनमध्ये अशीच कारवाई केली जात आहे.
..
शिक्षकांचे समायोजन
नागपूर : जिल्हा परिषदेच्या काही शाळात विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. परंतु शिक्षक अधिक आहेत. दुसरीकडे काही शाळात शिक्षक कमी व विद्यार्थी अधिक अशी स्थिती आहे. याचा शिक्षणावर परिणाम होत असल्याने पटसंख्येच्या आधारे शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
...
१५ ऑगस्टला कत्तलखाने बंद
नागपूर : १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या विरोधात मनपातर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा विभागातर्फे देण्यात आला आहे.
...
साहित्य वाटपासाठी १ कोटी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृ षी साहित्याचे ५० टक्के अनुदानावर वाटप केले जाते यात फवारणी पॉवर स्प्रे साठी ५० लाख तर ऑईल इंजिन व मोटार पंप साठी ५० लाख अशी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात लाभार्थीना ५० टक्के वाटा राहणार असल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी बुधवारी दिली.