शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

​रात्री अचानक 'बाळ' रडतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 16:05 IST

जन्मताच बाळाचे रडणे ही सामान्य बाब आहे.

जन्मताच बाळाचे रडणे ही सामान्य बाब आहे. मात्र जन्मानंतरही काही महिने बाळ झोपेतून जागी होऊन रडू लागतात. बाळ काहीच सांगु शकत नसल्याने पालकांना रडण्याचे नेमके कारण समजत नाही. त्यामुळे पालक चिंतेत पडतात. आपला बाळ रात्री जागे होऊन जर रडत असेल तर कदाचित हे कारणे असू शकतात. * बाळाला होणारा शारीरिक त्रास हे एक मुख्य कारण रडण्याचे असू शकते. याचबरोबर वातावरणातील तापमानात वाढ झाली किंवा तापमान कमी असेल तर बाळ झोपेतून जागी होऊन उठून रडतात. * बाळाच्या झोपण्याची जागा आरामदायी नसेल तर बाळ अस्वस्थ होतो, त्यामुळे त्याला झोप येत नाही म्हणून तो रडतो. * मुले थोडी मोठी झाली की, त्यांची भूकही वाढते. त्यांना लवक र भूक लागते. तसेच त्यांची झोपही काही प्रमाणात कमी होते. या कारणानेही बाळ मध्यरात्री रडतात.* रात्री लावलेला डायपर ओला झाल्यास आणि तो वेळेवर बदलला नाही तर त्याचा त्रास होऊन ते रडतात.* बºयाचदा रात्री बाळ एकटे झोपलेले असते. त्याच्याजवळ कोणी नसल्याने असुरक्षित वाटल्याने ते रडतात.