शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ॅविविध रुग्णालयात शस्त्रक्रियांना प्रारंभ महाआरोग्य शिबिर: तज्ज्ञांची उपस्थिती

By admin | Updated: January 9, 2016 23:23 IST

जळगाव : महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, ऑर्किड, गणपती व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला.

जळगाव : महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, ऑर्किड, गणपती व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला.
महाशिबिरांतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात सकाळी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले. पहिल्या दिवशी दोन बायपास, ५ ॲँजिओप्लास्टी व प्रकारच्या जवळपास १०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. नाशिक येथील डॉ. नितीन काळे, कल्याण मुंडे यांनी शस्त्रक्रिया केल्या. हजारो रुग्णांनी रुग्णालयावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सज्ज असून विविध सुविधा रुग्णाना पुरविल्या जातील असे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
ऑर्किड रुग्णालय
ऑर्किड रुग्णालयात एक बायपास, ५ ॲँजिओग्राफी, ३ ॲँजिओप्लास्टी डॉ. रणजित जगताप यांनी केल्याची माहिती डॉ. परेश दोशी यांनी दिली.
५०० रुग्ण दाखल
जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र विषयक व लहान मुलांच्या ५०० शस्त्रक्रिया रविवारी होतील. नेत्र विषयक शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने हे करणार असल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.