दक्षिण अंबाझरी मार्ग कॅप्शन..
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
-रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिव्यांच्या तारा अशा लोंबकळत असल्याने मोठा धोका होऊ शकतो.
दक्षिण अंबाझरी मार्ग कॅप्शन..
-रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिव्यांच्या तारा अशा लोंबकळत असल्याने मोठा धोका होऊ शकतो.-दक्षिण अंबाझरी मार्गावरील रस्ता दुभाजक खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु संथगतीच्या कामामुळे वाहनधारकांना याचा फटका बसू शकतो.