शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

5 तासापेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसत असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 15:21 IST

तासंतास टिव्ही पाहत एकाच जागी बसणार्‍यांचं प्रमाण वाढतं आहे, त्यात बैठय़ा नोकर्‍या, भविष्यात आपल्याला चालता येईल का?

ठळक मुद्देसतत बसून राहिल्यानं शरीराची चालण्याफिरण्याची क्षमताच कमी होते.

नितांत महाजन

काय एका जागी बसलाय, हालचाल कर की जरा. हातपाय हलव, पाय मोकळे कर, असं सांगणारे वडिलधारे तरुणांच्या रागाचे धनी होतात हे खरं आहे. पण अमेरिकेत वाशिंग्टन विद्यापीठाने अलिकडेच केलेला एक अभ्यास म्हणतो की दिवसाला पाच तासापेक्षा जास्त काळ बसून जे बसून असतात त्यांना वाढत्या वयात मोबिलिटी डिसॅबिलीटीचा अर्थात चालण्याफिरण्याचा त्रास होऊ शकतो. अमेरिकेत हा अभ्यास झाला तो विशेषतर्‍ 50 ते 71 या वयोगटाचा. सलग 10 वर्षे त्यांच्या चलनवलनाचा अभ्यास करण्यात आला. त्यातून असं सिद्ध झालं की जे दिवसाला 5 तास किंवा त्याहून अधिक काळ बसून असतात त्यांचं चालणं, हालचाल मंदावलेली किंवा अगदीच बंद झालेली दिसते.गेल्याच महिन्यात इंग्लंडमध्येही असाच एक अभ्यास प्रसिद्ध झाला त्यांचं म्हणणं की, जे लोक दिवसाला 2 तासापेक्षा कमी काळ बसून असतात ते जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. उतारवयातही त्यांच्या हालचाली मंदावत नाहीत.मात्र सर्वच वयोगटातील माणसांचं बैठं काम किंवा बसून राहण्याची सवय वाढलेली आहे. त्यामुळे अनेकांना तरुण वयातच पायदुखीपासून अनेक आजार सतावत आहेत.यावर उपाय म्हणून  रोज किमान 10 मिनिटं तरी चालायलाच हवं असं हे अभ्यास आग्रहानं सांगत आहेत.