शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

​‘सीताफळ’ आहे गुणकारी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 18:22 IST

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात...

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात...डोळ्यांसाठी लाभदायक- सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे.  यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम होते.पचनशक्ती वाढते- यात तांबे आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते. सोबतच फायबरमुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. हृदयास सुदृढ ठेवते- यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ब्लड-कोलेस्ट्रोलला कमी करतात त्यामुळे हृदय सुदृढ राहण्यास मदत होते. थकवा दूर घालवितो- या फळातील गुणकारी तत्त्वांमुळे ऊर्जा मिळून आपला थकवा मिनिटातच दूर होतो. गर्भवती महिलांसाठी लाभदायक- गर्भावस्थादरम्यान होणारा मूड स्विंग, मॉर्निंग सिकनेस आणि आळस अशा समस्या सीताफळ खाल्ल्याने दूर होतात.  सीताफळसोबतच त्याच्या बियांचेही अनेक फायदे आहेत. या बियांमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यातच कॅन्सर आणि डायबेटिस सारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. सीताफळाच्या बियांमध्ये नैसर्गिक अ‍ॅन्टी आॅक्सिडेंट आहे शिवाय विटॅमिन-सी भरपूर प्रमाणात आहे. यामुळे आपल्या शरीरातील इम्यून सिस्टमला मजबूती मिळते. सोबतच उर्जेचा मोठा स्त्रोत आहे. यात विटॅमिन-बी देखील आहे. या बियांपासून रक्ताची कमी म्हणजेच एनीमियापासून मुक्ती मिळते. बियांमध्ये असलेले मॅग्निशियम शरीरातील पाणी संतुलित ठेवते तसेच ब्लड पे्रशरमध्ये अचानक होणाºया बदलाला नियंत्रित करतो. सोबतच साखरेची मात्रादेखील कंट्रोल करतो.