शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बघा, तुम्ही अति व्यायाम तर करीत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:15 IST

लेने के देने पड जायेंगे भाई!

ठळक मुद्देअति व्यायामामुळे आपले स्नायुबंध कमजोर होतात. हाडं कमजोर होतात, कुर्चाच्या तक्रारी वाढतात.लिगामेण्ट आणि जॉइंटस कायमचे दुखायला लागतात आणि मग नंतर ते इतक्या तक्रारी देतात की ज्याचं नाव ते!साधी साधी दुखणी, दुखापती.. त्याही लवकर नीट होत नाहीत आणि मग कायमस्वरुपी दुखण्यात त्याचं रुपांतर होतं.

- मयूर पठाडेआपल्याकडे दोन प्रकारचे लोक दिसतात. म्हणजे आरोग्याचं, व्यायामाचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे, पण व्यायामाला वेळच मिळत नाही म्हणून तक्रार करणारे, धुसफुसणारे लोक एकीकडे तर अति प्रमाणात व्यायाम करणारे लोक दुसरीकडे.व्यायामाचा फायदा होतो हे ठीक, पण किती व्यायाम करायचा? त्याला काही तारतम्य आहे की नाही? व्यायामाची ही नशा तुमचं आरोग्य सुधरवण्यासाठी नाही तर तुमचं आरोग्य बिघडवण्यासाठीही कारणीभूत ठरू शकते. आजकाल व्यायामाच्या नशेनं झपाटलेले अनेक जण आहेत. विशेषत: तरुण आणि त्यांची संख्या अजिबात कमी नाही. या अतिरेकी व्यायामामुळे अनेकांनी आपल्या तब्येतीचं वाटोळं करून घेतलेलं आहे.काय होतं अति व्यायाम केल्यानं? खरं तर काय होत नाही अति व्यायामानं असंच विचारलं पाहिजे.अति व्यायामामुळे आपले स्नायुबंध कमजोर होतात. हाडं कमजोर होतात, कुर्चाच्या तक्रारी वाढतात. लिगामेण्ट आणि जॉइंटस कायमचे दुखायला लागतात आणि मग नंतर ते इतक्या तक्रारी देतात की ज्याचं नाव ते!साधी साधी दुखणी, दुखापती.. त्याही लवकर नीट होत नाहीत आणि मग कायमस्वरुपी दुखण्यात त्याचं रुपांतर होतं.त्यात जर तुम्ही योग्य पोषणयुक्त आहार घेत नसाल, पुरेशी विश्रांती घेत नसाल, तर तुमचे मसल्सच ब्रेक डाऊन होतात आणि तुमच्यात काहीच शक्ती, त्राण उरत नाही.मग याला उपाय काय? किती व्यायाम करायचा? कसं ओळखायचं आपण ‘अति‘ करतो आहोत की नाहीत ते? त्याची काही चिन्हं आपल्याला दिसतात का?- हो नक्कीच दिसतात आणि मग आपण पक्कं समजून घ्यायचं बास. आता व्यायाम पुरे!आपलं शरीर त्याविषयी आपल्याशी बोलतंच. त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..