शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पोटात विसरलेली कात्री ५ वर्षांनी बाहेर काढली; केरळमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 05:44 IST

हर्शिनाच्या पोटात २०१७ पासून हे फाेरसेप होते. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये  तिसऱ्या सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर पोटातच विसरून गेले होते.

कोची : शस्त्रक्रिया ही तशी गंभीरतेने घेण्याचीच गोष्ट आहे. शस्त्रक्रियेचे नाव काढले तरी पोटात गोळा उठतो. नातेवाईकांना टेंशन येते. असे असले तरी अनेकवेळा अगदी हलगर्जीपणामुळे गंभाीर प्रकार घडतात, तेही डॉक्टरांच्या विसरभोळेपणातून आणि मग त्या रुग्णाचा जीव मात्र टांगणीला लागतो. केरळमधील कोझिकोडमध्ये डॉक्टरांनी ३० वर्षीय हर्शिना या महिलेच्या पोटातून फोरसेप काढला. हे कात्रीसारखे शस्त्रक्रियेचे हत्यार असून त्याद्वारे रक्तवाहिन्या पकडतात. 

प्राप्त माहितीनुसार, हर्शिनाच्या पोटात २०१७ पासून हे फाेरसेप होते. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये  तिसऱ्या सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर पोटातच विसरून गेले होते. ती बाहेर काढून कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी त्यांना वेदनेतून मुक्त केले खरे; परंतु, आता महिलेने डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  (वृत्तसंस्था)

तरुणाच्या पोटातून काढला स्टीलचा ग्लासपाटणा : पाटणा वैद्यकीय महाविद्यालयात २२ वर्षांच्या तरुणाच्या पोटात अडकलेला स्टीलचा ग्लास बाहेर काढण्याची किमया डॉक्टरांनी साध्य केली आहे. ११ डॉक्टरांनी तब्बल अडीच तास केलेल्या शस्त्रक्रियेनंतर या तरुणाला नवजीवन मिळाले. असे असले तरी एवढा मोठा ग्लास तरुणाच्या पोटात गेलाच कसा, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. रितेशकुमारची मानसिक स्थिती ठीक राहत नाही. त्यातूनच हा पेला पोटात गेला असावा, असा डॉक्टरांचा कयास आहे.