शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाचताय?-मग तुमचा मेंदू बदलतोय..

By admin | Updated: June 2, 2017 15:31 IST

भारतात झालेला एक अभ्यास म्हणतो की, वाचनानं मेंदूत बदल घडताना दिसतात..

- निशांत महाजनवयाच्या तिशीतल्या काही बायका. अशिक्षित. वयाची तिशी उलटून गेली तरी त्यांनी शाळेचं तोंड पाहिलं नाही की अक्षरओळख नाही. पण सहा महिन्याच्या शिक्षणानं त्यांना अक्षरओळख झाली, वाचता येवू लागलं. त्या शिक्षणाचा आनंद तर होताच पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या मेंदूतही काही बदल दिसले. शिक्षण अवघड होतं पण वाचल्यानं मेंदूच्या आतल्या भागात बदल झाले. ब्रेनस्टेम आणि थॅलॅमस या केंद्रात बदल झालेले अभ्यासकांना दिसून आले.हा प्रयोग भारतातच झाला. हिंदी भाषक महिला, त्यांना नवी लिपी शिकणं, इंग्रजी वाचणं अवघड जात होतंच. मात्र त्या वाचनानं वेग घेतला तसा त्यांच्या मेंदूत बदल दिसल्याचे मॅक्स प्लॅक इन्स्टिट्यूट फॉर सायकोलिंग्विस्टिकच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या अभ्यासकांनी असं नमूद केलं आहे की, वाचनाची प्रक्रिया सातत्यानं सुरु झाल्यावर प्रौढ वयातही मेंदूतली ही केंद्र अ‍ॅक्टिव्हेट होतात. आपली रचना बदलून अधिक सक्रिय होतात. ही केंद्र कार्यरत झाल्यानं वाचनकौशल्यांत वेगानं सुधारणा होत असल्याचंही लक्षात आलं. वाचनाचं, दुसरी भाषा शिकून, त्यातलं लेखन वाचल्यानं मेंदूत प्रौढ वयातही बदल होतात असं हा अभ्यास सांगतो.