फोटो- कॅपशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:14 IST
बिबट्या घुसला शाळेत... वरथुर (बंेगळुरू) नजीकच्या एका शाळेत घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचे तीन कर्मचारी जखमी झाले. रविवारची सुटी असल्याने शाळा बंद होती. त्यामुळे अनर्थ टळला. दिवसभर बिबट्याची दहशत होती. अखेर गुंगी आणणारे औषधयुक्त इंजेक्शनच्या अचूक मार्याने या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.