शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कितीही गोंधळ असला तरी गाडीत झोप कशी लागते?; संशोधनातून समोर आलं 'रॉकिंग' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:41 IST

शास्त्रीय संशोधनातून समोर आली रंजक माहिती

अनेकदा आपल्याला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप येत नाही. खूपदा कुस बदलूनही डोळा लागत नाही. मात्र रेल्वे, बसमध्ये बसल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये छान झोप लागते. काही जण तर रेल्वे, बसमध्ये बसून छान डुलक्या काढतात. त्यामुळे अनेकदा ते इच्छित स्थळाच्या पुढे निघून जातात आणि मग झोपेमुळे भलताच मनस्ताप होतो. पण बस, ट्रनमध्ये इतका गोंधळ असताना, बिछाना, उशी नसताना झोप कशी काय लागते, याचा विचार तुम्ही कधी केलाय का?

कार, ट्रेन, बसमध्ये निवांत झोप येण्यामागे अनेक कारणं आहेत. काहींना वाटतं प्रवासादरम्यान डोकं शांत असतं. त्यामुळे झोप येते. तर काहींना वाटतं प्रवासादरम्यान चेहऱ्यावर छान हवा लागते. त्यामुळे लगेच झोप येते. मात्र यामागचं शास्त्रीय कारण थोडं वेगळं आहे. प्रवासादरम्यान कार, बसमध्ये रॉकिंग सेन्सेशन जाणवतं. त्यामुळेच बस, कार सुरू होताच अनेकांना पटकन झोप लागते.

रॉकिंग सेन्सेशन म्हणजे काय?लहान मूल पटकन झोपी जावं म्हणून आपण त्याचा पाळणा हलवतो. पाळणा हलवू लागताच बाळाला झोपू येऊ लागते. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान आपलं शरीर थोडं थोडं हलू लागलं. रॉकिंग सेन्सेशन जाणवू लागल्यानं झोप येऊ लागते. 

शरीर एकाच फ्लोमध्ये हलत असल्यानं झोप येतेजेव्हा शरीर हळूहळू एकाच फ्लोमध्ये हलतं, तेव्हा त्याला रॉकिंग सेन्सेशन म्हणतात. याचा मेंदूवर सिक्रोनाइजिंग इफेक्ट होतो आणि आपण हळूहळू स्लिपिंग मोडमध्ये जातो. याला स्लो रॉकिंग असंही म्हणतात. यामुळे झोपण्याची इच्छा मनात तयार होते. एका संशोधनादरम्यान लोकांना विविध प्रकारच्या बेड्सवर झोपवण्यात आलं. पाळण्याप्रमाणे हलणाऱ्या बेडवरील लोकांना लवकर झोप आल्याचं यावेळी दिसून आलं.