शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी होणार

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी होणार

रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी होणार

-मेडिकल : कॅन्सरवर उपचार सुरू होते

(मेडिकलचा फोटो वापरावा)

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या बुद्धदास अमित बोरकर (६५) या कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेला मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले असून सोमवारी तीन सदस्य समितीला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरना, राहणारे बोरकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्याच्यावर तीन वेळा बायोप्सी (पॅथालॉजी परिक्षणाकरीता शरीराचा लहानसा भाग कापणे) करण्यात आली होती. परंतु याचा अहवाल अचूक येत नव्हता. अखेर नातेवाईकांनी कंटाळून बुद्धदास यांना ३० जुलै रोजी मेडिकलच्या शल्यशस्त्रक्रियेचा वॉर्ड क्र. १२ मध्ये भरती केले. येथे आल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता. शुक्रवारी त्याच्या देखभालीसाठी त्याची पत्नी सोबत होती. रात्री १.३० वाजताच्या सुमारास बोरकर यांनी स्वच्छता गृहाच्या खिडकीला दुप्पटा अडकवून गळफास लावले. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. कॅन्सरपिडीत असल्या कारणाने बोरकर यांनी आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तिवला जात असलातरी त्याची चौकशी करण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाने घेतला. सोमवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समितीला चौकशीचे आदेश दिले.