शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

​खुले वातावरण जेवणासाठी हितकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 18:55 IST

खुल्या जागेत या व्यायामाशिवाय जेवण केले तर ते सुद्धा अधिक लाभदायक ठरते.

मनाला शांती व उत्साह वाढविण्यासाठी खुल्या जागेत भटकंती केली जाते; परंतु अशा खुल्या जागेत या व्यायामाशिवाय जेवण केले तर ते सुद्धा अधिक लाभदायक ठरते. त्यामुळे अन्नही जादा सेवन करता येते. हा निष्कर्ष अमेरिकेत एका अभ्यासक्रमातून समोर आला आहे. नोत्रदाम विद्यापीठातील सहप्राध्यापक कीम रोलिंग्ज व कोर्नेल या विद्यापीठातील ५७ विद्यार्थ्यांनी हा अभ्यास केला आहे. याकरिता त्यांनी किचनमधील पडदे तसेच अडथळे उभे करून, प्रयोग केला. त्यामधून खुल्या वातावरणात जेवण अधिक लाभदायक ठरते असा निष्कर्ष निघाला. खुले वातावरण व अधिक प्रकाश असणाºया ठिकाणी जेवण हे अधिक जात असल्याचे रोलिंग्ज यांनी सांगितले. खुल्या ठिकाणी जेवल्यास स्वयंपाकघरातील जेवणापेक्षा १७० कॅलरी अधिक मिळत असल्याचेही समोर आले. त्याकरिता घरासोबतच शाळा, महाविद्यालये व कामाच्या ठिकाणी जेवणाची रचना ही मोकळ्या जागेत करणे आवश्यक आहे; परंतु अन्न अधिक घेतल्याने वजन वाढण्याचा धोकाही असल्याचे रोलिंग्ज म्हणाल्या. त्याकरिता काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे किचनची रचना मोकळ्या जागेत करणे आवश्यक आहे.