शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

​ OMG : अ‍ॅसिड हल्ल्यानेही खचली नाही ही तरुणी, वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:49 IST

खूपच कमी लोक आहेत जे या घटनेपासून स्वत:ला सावरुन पुन्हा नव्या उभारीने आयुष्य जगण्याची हिंमत दाखवितात.

सध्या जगभरात अ‍ॅसिड हल्ला सारख्या अत्यंत भयानक गोष्टी थांबतच नाहीत. हा विषय गंभीर असून यासारख्या आळा बसण्यासाठी अनेक चित्रपटांमध्येही प्रकाशझोतही टाकण्यात आला आहे. कधी एकतर्फी प्रेमासाठी तर कधी बदल्याची भावनाद्वारे अशा घटना घडत असतात. अ‍ॅसिड हल्ला झालेले लोक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णत: खचून जातात. खूपच कमी लोक आहेत जे या घटनेपासून स्वत:ला सावरुन पुन्हा नव्या उभारीने आयुष्य जगण्याची हिंमत दाखवितात.  अशीच घटना २१ वर्षीय रेशम खान नावाच्या मुलीसोबत घडली आहे, जी या घटनेमुळे थोडीदेखील खचली नाही आणि पूर्ण हिमतीने पुन्हा नवीन आयुष्य जोमाने जगत आहे. विशेष म्हणजे तिच्या प्रयत्नाने आणि सकारात्मक विचाराने शरीरावर पडलेले डाग मिटले आणि ती पुर्वरत सुंदर दिसू लागली. रेशम खान सोबत ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती जून महिन्यात लंडनमध्ये गाडी चालवत होती, तेव्हा कोणीतरी अचानक तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. तिला हे देखील माहित नव्हते की, तिची चुक काय होती. पोलिसांनी या प्रकरणी २४ वर्षीय जॉन टॉम्लिन यांना दोषी ठरविले आहे. रेशन खान या घटनेने स्वत: खचली तर नाही पण अशाच प्रकारे अ‍ॅसिड हल्ला झालेल्या लोकांना हिंमत देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात ती आपले स्वत:चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते ज्यामुळे लोकांना खूपच प्रेरणा मिळते. विशेष म्हणजे लोकांचेही तिला भरपूर प्रेम आणि समर्थन मिळाले आहे.