शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेससाठीचं डेडिकेशन नव्हे, हे तर आॅब्सेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 16:18 IST

‘अति’ केलं, तर शेवटी गोत्यातच याल..

ठळक मुद्देअति व्यायाम करणाºयांना अनेकदा अति खाण्याचीही सवय जडते. बºयाचदा हे खाणंही अपायकारक असू शकतं.अति व्यायाम करून हे लोक आपल्या शरीर-मनाचा ताणही सारखा वाढवत असतात. कारण मनाप्रमाणे व्यायाम झाला नाही, तर त्यांना त्याचं फारच टेन्शन येतं.अति व्यायाम करणाºयांच्या आयुष्याचा जवळपास प्रत्येक क्षण व्यायामाच्या विचारांनी नाहीतर कृतीनं व्यापलेला असतो. ते सातत्यानं त्याविषयीच बोलतात आणि करतातही.

- मयूर पठाडेकाहीच व्यायाम न करणं, व्यायामापासून कायम चार हात दूर राहाणं हे जसं घातक, तसंच अति व्ययाम करणंही घातकच. अनेकदा हा अति व्यायाम तर जास्त घातक ठरतो. तुमचं शरीर, मन सुदृढ होण्यापेक्षा तुम्ही शरीर-मनानं कमजोरच होता.अति व्यायाम करणाºयांना आपण काय करतोय हेच अनेकदा नीट कळत नाही. पण बॉडी कमवायची तर त्यासाठी आपला आहारही जास्त असला पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं.अति व्यायाम करणाºयांना अनेकदा अति खाण्याचीही सवय जडते. बºयाचदा हे खाणंही अपायकारक असू शकतं. कारण जे काही ते खातात, ते खरंच हेल्दी असेलच असं नाही आणि ज्या प्रकारच्या अन्नाची त्यांना गरज असते, त्याऐवजी ऐकीव माहितीवर इतर गोष्टीच ते भरमसाठ खाताना दिसतात. अर्थातच त्यांच्या शरीरात त्यामुळे अनेक प्रकारच्या कमतरता निर्माण होतात.हळूहळू त्याची सवय होत जाते आणि अति खाण्यापासून स्वत:ला ते वाचवू शकत नाहीत, त्याचं समर्थनही ते करायला लागतात.अति व्यायाम करून हे लोक आपल्या शरीर-मनाचा ताणही सारखा वाढवत असतात. कारण मनाप्रमाणे व्यायाम झाला नाही, तर त्यांना त्याचं फारच टेन्शन येतं.अति व्यायाम करणाºयांच्या आयुष्याचा जवळपास प्रत्येक क्षण व्यायामाच्या विचारांनी नाहीतर कृतीनं व्यापलेला असतो. ते सातत्यानं त्याविषयीच बोलतात आणि करतातही.खरंतर कोण ‘अति’ करतंय याचा काही नियम नाही, प्रत्येकासाठी ते परिमाण वेगवेगळं असतं, पण आपल्याला स्वत:लाच ते लक्षात आलं पाहिजे.तुम्ही नियमितपणे व्यायाम करीत असालही, पण ते तुमचं डेडिकेशन नाही, तर स्वत:च ओढवून घेतलेला आत्मनाश आहे.तुम्हीही जर असा अति व्यायाम करीत असाल, तर लक्षात घ्या, हे डेडिकेशन नाही, आॅब्सेशन आहे.