माकडाने घेतला तरुणाला चावा
By admin | Updated: April 28, 2016 00:33 IST
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे भूषण सुभाष शेलार (१८) या तरुणास माकडाने चावा घेतला. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
माकडाने घेतला तरुणाला चावा
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे भूषण सुभाष शेलार (१८) या तरुणास माकडाने चावा घेतला. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिलेने केल्या गोळ्या सेवन...जळगाव : शिवाजीनगरमधील रेखा किशोर सूर्यवंशी (३०) या महिलेने औषधी गोळ्या सेवन केल्या. त्याचा त्रास होऊ लागल्याने महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेसोबत निखील किशोर सूर्यवंशी (८) या बालकाही त्रास झाल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.