मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड (जोड बॉक्स)
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
-बॉक्स...
मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड (जोड बॉक्स)
-बॉक्स...-अवैध चहाटपऱ्यांवर कारवाई होणारचरुग्णालयाच्या परिसरातील अवैध चहाटपऱ्या व इतर दुकानांमुळे स्वच्छतेसोबतच सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला होता. एका दुकानांमुळे इतरांनाही दुकाने थाटली तर काही नवीन दुकाने लावण्याची मागणी करीत होते. यामुळे सुरक्षा व स्वच्छतेला घेऊन अवैध दुकाने हटविण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी केलेली मागणी वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेली आहे. -डॉ. प्रकाश वाकोडेअधिष्ठाता, मेयो