शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

मार्डचा पुन्हा संपाचा इशारा (जोड बॉक्स)

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

बॉक्स...-वसतिगृहात शिस्त आणण्याचा प्रयत्न चिफ वॉर्डन म्हणून वसतिगृहात शिस्त आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु अनेकांना विशेषत: पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांंना हे मान्य नाही. त्यांनी आपल्या मनाप्रमाणे खोल्यांचे वितरण केले आहे. मुलींना मुलांच्या वसतिगृहात खोल्या दिल्या आहेत. याला विरोध केल्याने व नियमानुसार नव्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी अधिष्ठात्यांच्या परवानगीने कठोर पावले ...


बॉक्स...
-वसतिगृहात शिस्त आणण्याचा प्रयत्न
चिफ वॉर्डन म्हणून वसतिगृहात शिस्त आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु अनेकांना विशेषत: पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांंना हे मान्य नाही. त्यांनी आपल्या मनाप्रमाणे खोल्यांचे वितरण केले आहे. मुलींना मुलांच्या वसतिगृहात खोल्या दिल्या आहेत. याला विरोध केल्याने व नियमानुसार नव्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी अधिष्ठात्यांच्या परवानगीने कठोर पावले उचलल्याने हा विरोध होत आहे. अधिष्ठात्यांनी या संदर्भात चौकशी समिती नेमली आहे.
-डॉ. एन.जी. राऊत
चिफ वॉर्डन, मेयो