शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वंधत्व निवारणासाठी नवीन तपासणी तंत्रज्ञान ठरणार भारतात वरदान!

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

पुणे : वंध्यत्त्वाच्या समस्येला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक उपचारपद्धती विकसित होत असताना त्यात नव्याने आणखीन एक भर पडली आहे. अपत्यहीन जोडप्यांना आशेचा किरण मिळावा यासाठी भारतात पहिल्यांदा पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी सुविधा भारतात चालू झाल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे : वंध्यत्त्वाच्या समस्येला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक उपचारपद्धती विकसित होत असताना त्यात नव्याने आणखीन एक भर पडली आहे. अपत्यहीन जोडप्यांना आशेचा किरण मिळावा यासाठी भारतात पहिल्यांदा पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी सुविधा भारतात चालू झाल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्याच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात विवाहित दांपत्यांना वंधत्त्वाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार होणारे गर्भपात, अनेकदा उपचार करूनही आणि आयव्हीएफनंतरही गर्भधारणेतील अपयशामुळे अनेक जोडपे त्रस्त आहेत. त्यावर हे उपचार उत्तम उपाय ठरणार आहेत.
वंधत्त्व हा विषय अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा असल्याने अतिशय आव्हानात्मक आहे. मात्र, आता प्रत्येक अपत्यहीन जोडप्यांच्या चेहर्‍यावर हास्य आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे डॉ. गुणशीला यांनी सांगितले. या नव्या क्रांतिकारक तंत्रज्ञानाने गर्भाची तपासणी करून त्यातील गुणसूत्रांच्या कमतरतेवर उपचार केल्याने अपत्यहीन महिलेला आई होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी (पीजीएस) हे आधुनिक आणि अद्यायवत तंत्रज्ञान असून गुणसूत्रातील कमतरता, त्यातील अडचणीचा शोध घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येते. जन्मदरात वाढ व्हावी आणि गर्भधारणेतील अडचणी दूर करणे हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश असल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी सांगितले.
या सुविधेमुळे वंधत्व, गर्भपाताची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय, पैसा आणि वेळ वाचणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्या म्हणाल्या.