शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्त्याची पाने केसगळती रोखण्याचा रामबाण उपाय, एकदा करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:05 IST

आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही घरीच करू शकता आणि केसगळतीची समस्या थांबवू शकता.

Hair Care: केस गळतीची समस्या आजकाल मोठ्यांसोबतच कमी वयातील लोकांनाही होत आहे. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. महिला आणि पुरूष दोघांनाही ही समस्या होते. अशात लोक केसगळती थांबवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण काहींना याचा फायदा मिळतो तर काहींना नाही. अशात आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही घरीच करू शकता आणि केसगळतीची समस्या थांबवू शकता.

वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा कढीपत्ता तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. कढीपत्त्यांमध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. तसेच यात अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात. पण अनेकांना कढीपत्ते केसगळती थांबवण्यासाठी कसे वापरावे हेच माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केसांसाठी फायदेशीर कढीपत्ते

खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ता

खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्ता याचं मिश्रण पांढरे केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. जर तुमचेही केस कमी वयात पांढरे झाले असतील तर तुम्हीही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ताही वापरू शकता. यासाठी एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल गरम करा. त्यात कढीपत्ता टाका. थोड्या वेळाने हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावा. काही महिन्यात तुमचे केस पुन्हा काळे होतील.

कढीपत्याची पाने केसांवर लावण्याचे अनेक फायदे असतात. याने केस चमकदार होतात. केसांना तोंड फुटण्याची समस्याही याने दूर होते. इतकंच नाही तर डोक्याच्या त्वचेवर इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि डॅमेज झालेले केस रिपेअर होतात. केस पांढरे होण्याची समस्याही दूर होते. कढीपत्त्याची पाने केसांवर वेगवेगळ्या पद्धतीने लावली जाऊ शकतात.

कढीपत्त्याची पाने बारीक करून दह्यात मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून एकदा केसांवर लावा. याने केसातील कोंड्याची समस्या दूर होईल. जी केसगळतीचं एक मुख्य कारण आहे.

खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचा रस

अनेकदा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि केमिकलच्या वापरामुळे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे ते लगेच ठीक केले जाऊ शकत नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांच्या मुळात लावा. केसांच्या मुळात या तेलाने चांगली मालिश करा. लिंबाच्या रसात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव स्ट्रेस दूर करण्यास मदत करतात. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा वापरा.

हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. साधारण 1 तासानंतर हे तेल केसांच्या मुळात लावा, चांगली मालिश करा. काही दिवस ही क्रिया केल्यावर लवकरच पांढरे केस काळे होऊ लागतील.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स