शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कसं येईल इन्फेक्शन तुमच्यापर्यंत?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 18:05 IST

पावसाळ्यात या ७ गोष्टी आवर्जुन करा आणि विसरून जा आजाराला..

ठळक मुद्देहर्बल टी पावसाळ्यात फारच उपयुक्त ठरू शकतो. त्यात आलं किंवा लिंबू पिळला तर हा चहा आणखीच उपयुक्त ठरू शकेल.साखरेचा वापर कमी करून मधाचा वापर वाढवा. अ‍ॅँटीबॅक्टेरिया आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मध फारच गुणकारी आहे.आहारात लसणाचा वापर वाढवा. आहारातील लसणाच्या दोन पाकळ्याही तुमची पचनशक्ती वाढवेल आणि आजारांपासून तुम्हाला दूर राखेल. फ्लूपासून दूर राखण्यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे.

- मयूर पठाडेपावसाळा म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साºयांनीच दवाखाने भरलेले असतात. याचं कारण इन्फेक्शन. याचकाळात जीवजंतूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आणि आपण आजारी पडतो, पण थोडीशी काळजी घेतली तरी पावसाळ्यातील संसर्ग आपण टाळू शकतो.साधी आहाराची जरी काळजी घेतली तरी या संसर्गापासून आपली सुटका होऊ शकेल.काय कराल?१- बाहेरचं खाणं टाळा. त्यापेक्षा फळांवर, त्यातही चेरी, जांभूळ, लिची, केळी यासारख्या फळांकडे जास्त लक्ष द्या.२- वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम सूप प्या. आजारांपासून ते तुम्हाला दूर तर ठेवतीलच, पण अनेक प्रकारची पौष्टिक मूल्यंही तुम्हाला त्यातून मिळतील.३- हर्बल टी या काळात फारच उपयुक्त ठरू शकतो. त्यात आलं किंवा लिंबू पिळला तर हा चहा आणखीच उपयुक्त ठरू शकेल.४- मध तर सर्वकाळ उपयुक्त असा घटक आहे. साखरेचा वापर कमी करून मधाचा वापर जर वाढवता आला तर तसं अवश्य करा. अ‍ॅँटीबॅक्टेरिया आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मध फारच गुणकारी आहे.५- आहारात लसणाचा वापर वाढवा. आहारातील लसणाच्या दोन पाकळ्याही तुमची पचनशक्ती वाढवेल आणि आजारांपासून तुम्हाला दूर राखेल. फ्लू पासून दूर राखण्यासाठी लसूण खूपच गुणकारी आहे.६- हळदीचे गुण तर आपल्याला माहीतच आहेत. रोज रात्री झोपताना हळदीचं गरम दूध तुमच्यातील शक्ती वाढवील. थ्रोट इन्फेक्शनपासूनही त्यामुळे तुमची सुटका होईल.७- याशिवाय जिरे आणि मेथ्या. याचाही आहारातला वापर आवर्जुन वाढवा.