शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

फॅट्स बर्न कसे कराल आणि मसल्सला टोन कसा आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:11 IST

फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स..

ठळक मुद्देआपल्या शरीरातील फॅट्स आणि मसल्स यावर योग्य नियंत्रण राखण्यासाठी तशाच प्रकारचा व्यायाम आपण करायला हवा.आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाईज महत्त्वाचा ठरतो.मसल्स व्यवस्थित टोन ठेवण्यासाठी, त्यांना योग्य आकार, उकार आणण्यासाठी वेट ट्रेनिंगचा जास्त फायदा होतो.

- मयूर पठाडेकोणता व्यायाम करायचा, याबाबत महिलांमध्ये बºयाचदा संभ्रम असल्यामुळे त्यातल्यात्यात सोपा पर्याय त्या निवडतात. व्यायाम करायचाच झाल्यास, रस्त्यानं चालणं, जॉगिंग ट्रॅकवर फिरणं किंवा ग्रीन जिममध्ये थोडा व्यायाम करणं यावरच मुख्यत्वे त्यांचा भर असतो.आपण पुरुषांसारखे बळकट दिसायला नको, या कारणानं काही स्त्रिया व्यायामही तोलून मापूनच करताना दिसतात. यामागे मुख्य भीती असते ती आपल्या मसल्सचं रुपांतर फॅट्समध्ये होईल की काय!याचमुळे अनेक स्त्रिया व्यायाम मध्येच सोडूनही देतात. पण मसल्स आणि फॅटस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज असतात.जेव्हा तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीज अतिशय कमी असतात, बसून राहण्याचं प्रमाण जास्त असतं आणि विशेषत: जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग एकदमच सोडता, त्यावेळी तुमचे मसल्स लूज होतात. त्यात तुमचा आहार बिघडला, कॅलरी इनटेक चुकीचं असलं, तर आपल्या मसल्सचं रुपांतर फॅट्समध्ये होतंय की काय, अशीही शंका यायला लागते. पण खरं तर अशावेळी मसल्स कमी झालेले असतात आणि फॅट्स वाढलेले असतात.आपल्या शरीरातील फॅट्स आणि मसल्स यावर योग्य नियंत्रण राखायचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे तशाच प्रकारचा व्यायाम आपण करायला हवा.आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाईज महत्त्वाचा ठरतो आणि आपले मसल्स व्यवस्थित टोन ठेवण्यासाठी, त्यांना योग्य आकार, उकार आणण्यासाठी वेट ट्रेनिंगचा जास्त फायदा होतो.त्यामुळे व्यायाम करताना महिलांनी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. त्याचा दुहेरी फायदा त्यांना होऊ शकतो.