शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

हिरोईन नाही अ‍ॅक्ट्रेस म्हणुन काम करायचय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:59 IST

         चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणुन काम करण्याचे स्वप्न पाहणाºया अनेक मुली असतील. आपल्याला चांगल्या चित्रपटांमध्ये उत्तम भुमिका पडदयावर साकारायला मिळावी असे प्रत्येक अ

         चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणुन काम करण्याचे स्वप्न पाहणाºया अनेक मुली असतील. आपल्याला चांगल्या चित्रपटांमध्ये उत्तम भुमिका पडदयावर साकारायला मिळावी असे प्रत्येक अभिनेत्रीलाच वाटत असते. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट या चित्रपटांमध्ये दर्जेदार अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मात्र म्हणतीये मला हिरोईन म्हणुन नाही तर एक अ‍ॅक्ट्रेस म्हणुन आयुष्यभर काम करायचय.                     सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मृण्मयी सांगते, तुम्ही हिरोईन म्हणुन वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंतच काम करु शकता. तुमच्या कामाला तेव्हा काही मर्यादा येतात. परंतू एक अ‍ॅक्ट्रेस म्हणुन वयाच्या ८०-९० वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अभिनय करु शकता आणि म्हणुनच मला हिरोईन नाही तर एक अ‍ॅक्ट्रेस म्हणुनच काम करायचय. माझ्या वयापेक्षा जास्त वयाचे रोल्स मला आले तरी मी अभिनय करीत राहणार मी भुमिकेला जास्त प्राधान्य देते. जोपर्यंत चांगले रोल्स येतील मी काम करेल. जर चांगल्या भुमिका नाही मिळाल्या तर घरी सुद्धा बसुन राहिल. त्यामुळे, मृण्मयीला चांगल्या भुमिका साकारायला मिळूदेत अशीच अपेक्षा आता तिचे चाहते नक्कीच करतील.