शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : पावसाळ्यात वर्क आऊट करताना कशा प्रकारचे कपडे वापराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 18:09 IST

जाणून घेऊया पावसाळ्यात वर्क आऊटला जाताना कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे.

सेलिब्रिटी आणि वर्क आऊट जणू समिकरणच झाले आहे. विशेष म्हणजे वर्क आऊटला जातानाही प्रत्येक सेलिब्रिटींची फॅशन पाहावयास मिळते. प्रत्येक ऋतूमध्ये त्यांच्या कपड्यांची चॉईस बदलते. सध्या पावसाळा सुरु असून या ऋतूत शरीराला सूट होतील असेच कपडे ते परिधान करतात. आपणही या पावसाळी वातावरणात योग्य कपड्यांची निवड करायला हवी.जाणून घेऊया पावसाळ्यात वर्क आऊटला जाताना कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे. * पावसाळ्यातील किटाणू व बॅक्टेरिया घाम आणि तेलासोबत मिसळून आपल्या शरीरावर अधिक रॅशेस निर्माण करतात. यासाठी दमटपणा दूर करणारे व सूक्ष्मजीवरोधक कपडे वर्कआऊटच्या वेळी घालणे योग्य ठरते. * लवकर सुकणारे स्पॅनडेस्क, पॉलिस्टर व नायलॉन हे कपडे पावसाळ्यात घालण्यासाठी उत्तम आहेत. पाऊस गेल्यानंतर येणारा घामही हे कपडे शोषून घेतात. हे कपडे मजबूत, हलके व ताणता येणारे असतात. * परफॉर्मन्स फॅब्रिक धुण्यासाठी अगदी सोपे असून हे लगेच सुकते. या कापडाला वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश शोधत बसण्याची गरज नसते. यामुळे तुम्ही प्रत्येक वर्कआऊटदरम्यान ताजेपणा अनुभवाल. * उत्तम फिटिंगसाठी सीमलेस कापड योग्य आहे. या कापडामुळे घर्षण किंवा खाज येणे असे प्रकार होत नाहीत. सध्याच्या दमट दिवसांसाठी हे कपडे आरामदायक ठरतात. * वर्क आऊट करताना केस जागच्या जागी राहावे, चेहºयावर अतिरिक्त तेल किंवा घाम येऊ नये यासाठी हेडबँडने केस बांधून ठेवा.