शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​प्रसिद्ध अभिनेता टॉम अल्टर यांना झाला आहे ‘स्क्वामस सेल कार्सिनोमा’ कॅन्सर, काय आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:37 IST

कोणत्या कारणाने हा कॅन्सर होतो आणि कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? जाणून घ्या !

-रवीन्द्र मोरे बॉलिवूड अभिनेता टॉम अल्टर यांना आपण सर्वजण ओळखतो. त्यांनी सत्यजित राय यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘शतरंज के खिलाडी’ मध्ये काम केले आहे. शिवाय ‘क्रांती’ मध्येही ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आठवडाभरापूर्वी टॉम अल्टर यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं.   नुकत्याच आलेल्या रिर्पोटनुसार त्यांना स्क्वामस सेल कार्सिनोमा हा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत झाला आहे.  * स्क्वामस सेल कार्सिनोमा (एस.एस.सी.) काय असतो? या कॅन्सरला एपिडरमॉयड कॅन्सरदेखील म्हटले जाते, या स्क्वायमस सेलपासून बऱ्याच प्रकारचे कॅन्सर होतात. स्क्वामस सेल स्किन कॅन्सर जो स्किनवर परिणाम करतो, स्क्वामस सेल कार्सिनोमा जो फुफ्फुसावर परिणाम करतो तसेच स्क्वामस सेल थॉयराइड कार्सिनोमा जो थॉयराइडवर परिणाम करतो. एस.एस.सी. शरीराच्या बच भागांमध्ये असतो ज्यात जेनेटेलिया आणि म्यूकस मेमब्रेनदेखील येतो. हा शरीराच्या ज्या भागांमध्ये होतो ज्याठिकाणी सूर्याची किरणे दुष्परिणाम करतात जसे डोके, कान, मान, पाठ आणि हाताचा मागचा भाग आदी. गेल्या वर्षभरापासून या कॅन्सरचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. या कॅन्सरपासून वाचणे फक्त एकच टक्के संभाव्य असते.  * स्क्वामस सेल कार्सिनोमा कोणत्या कारणांनी होतो? विशेषत: सूर्य किरणांच्या संपर्कात आल्याने हा कॅन्सर होतो मात्र पिग्मेंटेशनच्या डिग्रीवर अवलंबून असते. शिवाय गोरे लोक जास्त वेळ सूर्य प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने टॅनिंग सॅलोनमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडियेशनचा प्रभाव होतो आणि हा कॅन्सर होऊ शकतो. केमिकल्स पदार्थांच्या जास्त संपर्कात राहणे जसे - टार, विषारी पाणी ज्यात आर्सेनिक, हर्बिसाइड, इंटेक्टिसाइड असते शिवाय तंबाखू आदी कारणांनीही हा कॅन्सर होतो. जळणे, क्रॉनिक अल्सर आणि एच.वी.बी. इन्फेक्शनच्या कारणानेही होतो. एस.एस.सी. होण्याचा धोका जास्त असतो मात्र अगोदरच पहिल्या स्टेजवर जर याचा उपाय करण्यात आला तर ठिक होण्याची सुमारे ९५ टक्के शक्यता असते. यासाठी ट्यूमरवर लक्ष द्यायला हवे.  Also Read: ​'या' गंभीर आजाराशी लढा देतायेत टॉम ऑल्टर