शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:49 IST

लग्न करण्याचे बरेच फायदे आहेत, जाणून घेऊया त्या फायद्यांऐवजी...

सध्याच्या युवा पिढीचा विचार केला तर ते फक्त प्रेमाच्या भानगडीत पडतील पण लग्नाचे बंधन त्यांना नको असते. मग मुलगा असो वा मुलगी, नेहमी आपल्या आई-वडिलांना लग्न न करण्याचे अनेक कारण सांगत असतात. कदाचित आपणास माहित नसेल पण लग्न करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधनानुसार आपणास जर हाय कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदय विकारासारखी समस्येचा त्रास असेल तर लग्न केल्याने आपली ही समस्या दूर होऊ शकते. या व्यतिरिक्त लग्न करण्याचे अजून बरेच फायदे आहेत, जाणून घेऊया त्या फायद्यांऐवजी...   ब्रिटेनमध्ये सुमारे १० लाख वयस्क लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार एक प्रेम करणारा पार्टनर आपल्या आपली काळजी खूप चांगल्यापद्धतीने घेण्यासाठी प्रेरित करीत असतो. त्यामुळे आपले आयुष्य वाढण्यास मदत होते. तसेच लग्न केल्याने ह्रदय विकाराचा धोका कमी होतो त्यामुळेही आयुष्य वाढण्यास मदत होते, असे ऐस्टन मेडिकल स्कूलचे डॉक्टर पॉल कार्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशरने आपण त्रस्त असाल आणि जर आपले लग्न झालेले असेल तर आपली रिस्क कमी होते. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे अशा ५०, ६० आणि ७० च्या वयातील महिला आणि पुरुषांपेक्षा लग्न झालेल्यांची जीवंत राहण्याची शक्यता सुमारे १६ टक्के जास्त असते.   लग्न केल्याने फक्त ह्रदय विकाराच्या समस्यांमध्येच फायदा मिळत नाही ती, तर ज्यांच्या आयुष्यात जास्त रिस्क आहे, त्यांनाही फायता होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.