शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

FITNESS : ...​म्हणून पुरुषांना जिम जाणे आवडते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 16:50 IST

फिटनेस व्यतिरिक्तही जिममध्ये जाण्याचे हे आहेत अन्य फायदे, जाणून घ्या !

-रवींद्र मोरे आपले शरीर फिट राहावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बरेचजण जिमला जाणे पसंत करतात. विशेषत: आपले फिटनेस टिकविण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटीदेखील जिमचाच आधार घेतात. जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर त्यांना हवा तसा लूक मिळतो. जिममध्ये व्यायाम करण्याचे या व्यतिरिक्तही फायदे असल्याचे एका नव्या संशोधनातून समारे आले आहेत. जिममध्ये वर्षभर नियमित स्वरूपात केलेल्या व्यायामाने हाडांमध्ये तयार होणारे स्क्लेरोस्टीन नामक प्रोटीनचे प्रमाण कमी होते शिवाय आयजीएफ-१ या हाडांच्या वाढीसाठी आवश्यक हार्मोनचे प्रमाण वाढवण्यासही मदत होते असे संशोधनात म्हटले आहे. बोन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, या बदलांमुळे हाडांची निर्मिती होऊन हाडांची घनता वाढते. याव्यतिरिक्त जिममध्ये व्यायाम केल्याने हृदयरोग, मधुमेह किंवा लठ्ठपणा कमी होतो असे कोलंबियाच्या मिसोरी विद्यापीठातील प्राध्यापक पामेला हिंटन यांनी सांगितले आहे. करण्यात आलेल्या संशोधनात २५ ते ६० वर्ष वयोगटातील पुरुषांचे दोन गट करण्यात आले होते. सुमारे १२ महिने एका गटाने रेजिस्टन्स ट्रेनिंग व्यायाम केला आणि दुसऱ्या गटाने एक पायाची, दोन पायाची अशा प्रकारच्या उड्या मारण्याचा व्यायाम केला. १२ महिन्यांनी दोन्ही गटांचे परीक्षण केले असता, दोन्ही गटांमध्ये प्रोटीन हॉर्मोनच्या प्रमाणात वाढ व स्क्लेरोस्टीन या हानिकारक प्रोटीनच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. असे हिंटन यांनी सांगितले. यासोबतच आयजीएफ-१ या हाडांच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या हॉर्मोनच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे या संशोधनात आढळले आहे.   या शिवाय जिममध्ये व्यायाम केल्याने टेस्टोस्टेरॉन लेव्हल, अ‍ॅनर्जी लेव्हल आणि आत्मविश्वास वाढतो तसेच टोन्ड-अट्रॅक्टिव्ह बॉडी मिळते, तणाव दूर होतो आणि ब्रीदिंगवर कंट्रोलही निर्माण होतो.  Also Read : ​...म्हणून नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम करावा !                   : Health : ...म्हणून विना मेडिकल चेकअप जॉईन करू नये ​जिम !