शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : ‘हे’ आहे मलाइका अरोडाचे फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 18:03 IST

चला जाणून घेऊया मलाइकाच्या फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित...

‘चल छैंय्या-छैंय्या’ आणि ‘बदनाम मुन्नी’ म्हणजेच ‘दबंग’ फेम मलाइका अरोडा खानला पाहून असे वाटत नाही की, ती दोन मुलांची आई असेल. तिची फिगर आणि सौंदर्यापुढे सध्याच्या अभिनेत्र्या फिक्या पडतात. तिला पाहून प्रत्येक आईला हेवा वाटेल की, प्रेग्नन्सीनंतरही मलाइकाने एवढी चांगली फिगर कशी मेंटेन केली असेल. चला जाणून घेऊया मलाइकाच्या फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित...असे म्हणतात की, नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि डिनर एका गरीब व्यक्तीसारखे असावे. मात्र मलाइका असा कोणताही प्रकारचा डायट फॉलो नाही करत मात्र आहार नेहमी पौष्टिक असावा असे ती मानते.  मलाइका सकाळी लिंबू आणि मधासोबत एक ग्लास कोमट पाणी पिते, नाश्त्यामध्ये ऋतूमानानुसारच्या फळांसोबत इडली, उपमा, पोहा आदी सेवन करते.  दुपारी १२ आवळ्यांसोबत १ ग्लास व्हेजिटेबल ज्यूस आणि ब्राऊन टोस्टसोबत एका अंड्यातील पांढऱ्या बलकाचे आमलेट खाते. रात्रीच्या जेवनात ब्राउन किंवा राइस, २ ते ३ प्रकारचे व्हेजिटेबल, चिकन किंवा फिश आणि सलाद सेवन करते.  रात्रीच्या जेवनानंतर कधी भूक लागलीच तर १ संत्री, गाजर किंवा अन्य फळ किंवा अंजीर, बदाम आदीचे सेवन करते. शिवाय फिट राहण्यासाठी आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस दिड-दिड तास जिममध्ये वर्क आऊट करते. शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होण्यासाठी मलाइका जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क आऊट करते.  Also Read :   go crazy : ​मलायका अरोराचे फिटनेस अ‍ॅप येणार!                   : ​Health : ​फक्त फिट दिसणे नव्हे तर स्वस्थही असायला हवे -यामी गौतम !