शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : या सोप्या पद्धतीने बनवा 3D शोल्डर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 12:16 IST

बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करणाऱ्यांना 3डी शोल्डरचा लुक हवा असतो. मात्र प्रयत्न करु नही मिळत नाही. या टिप्सच्या साह्याने आपण 3D शोल्डर्स बनवू शकता.

जर आपण बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करीत असाल तर आपणास 3D शोल्डरच्या बाबतीत माहित असेलच. राउंडेड आणि फुलर शोल्डरला 3D शोल्डर नावाने ओळखले जाते. बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करणाऱ्यांना 3D शोल्डरचा लुक हवा असतो. मात्र प्रयत्न करु नही मिळत नाही. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण 3D शोल्डर्स बनवू शकता.  जर आपणास 3D शोल्डर हवे असतील तर आपणास लेटरल डेल्टॉएड्सची ट्रेनिंग घ्यावी लागते. लेटरल डेल्टॉएड्सला मीडियल डेल्टॉएड्सदेखील म्हटले जाते. लेटरल डेल्टॉएड्स, डेल्टॉएड्स ग्रुपचा आउटरमोस्ट हेड असतो, जो खांद्यांना राउंडेड आणि फुलर बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हा खांद्याच्या वर आणि अ‍ॅँटीरियर तसेच पोस्टेरियर डेल्टोएडच्या मध्ये स्थिर असतो.  * 3D शोल्डरची प्रक्रिया3D शोल्डर बनविण्यासाठी आपणास लेटरल डेल्टॉएड्सवर विशेष लक्ष द्यावे लागेल. लेटरल डेल्टॉएड्सच्या मदतीने आपले शोल्डर राउंडेड आणि फुलर शेपमध्ये येतात. जर आपणास शेपमध्ये बॉडी हवी असल्यास तर यासाठी आपले खांद्ये शरीरापासून थोडे दूर हवेत. याला साइड वेजदेखील म्हटले जाते. हे खांद्याच्या बाहेरील आणि आंतरिक रोटेशनमध्येही मदतगार ठरते. लेटरल डेल्टॉएड्सला मजबूत बनविण्यासाठी लेटरल रेजेज म्हणजेच साइड रेजेज बेस्ट एक्सरसाइज आहे.   लेटरल रेजेज आइसोलेशन मूवमेंट आहे, ज्याला आपण डंबल्सच्या साह्यानेही करु शकता, किंवा आपण पुली मशीनमध्ये केबलचा वापर करुनही करु शकता. विशेषत: लेटरल रेजेज दरम्यान खांद्यांना निरंतर एका तणावाची गरज भासते आणि पुली मशीनद्वारा या प्रकारचा तणाव सहज उपलब्ध होतो. एवढेच नव्हे तर याने आपले मसल्सदेखील दोन्ही बाजूंनी म्हणजेच एसेंट्रिक आणि कंसेंट्रिक फेजशी प्रभावित होतात.   Also Read : ​Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !                   : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !