शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 17:06 IST

काही फिटनेस ट्रेनरांनी जिमनंतर सेवन करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स सुचविले असून त्यांच्या वापराने नक्कीच फायदा होण्यास मदत होईल.

सेलिब्रिटींसारखे फिट शरीर कोणाला नको असते. बहुतेक सेलेब्स आपले फिटनेस टिकविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. जिमबरोबर त्यांचा योग्य डायट प्लॅनही ठरलेलाच असतो. असे म्हटले जाते की, फक्त जिममध्ये घेऊन फारसा फरक पडत नाही. जिममध्ये मेहनत घेत असताना पौष्टिक आहाराचीही भूमिका महत्त्वाची असते. काही फिटनेस ट्रेनरांनी जिमनंतर सेवन करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स सुचविले असून त्यांच्या वापराने नक्कीच फायदा होण्यास मदत होईल. बाजारात उपलब्ध हवाबंद पेयांमध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात. यामध्ये साखरेचे प्रमाणही अधिक असते. अशावेळी जिमनंतर लगेच यांचे सेवन केल्यास लाभ होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. या पेयांमध्ये कृत्रिम रंग व फ्लेवर्स टाकल्यामुळे अधिक नुकसान होते. त्यामुळे घरी बनवलेले पेय पदार्थ हेल्दी व स्वस्त असतात. आपणही वर्क आऊट करीत असाल तर काही ड्रिंक्स सुचविले असून त्यांच्या सेवनाने अधिक फायदा होऊ शकतो.  * संत्री व गाजरचा ज्यूससंत्री व गाजरचा ज्यूस यामध्ये विटॅमिन सी व ई भरपूर प्रमाणात असते. सकाळच्या जिमनंतर हे ज्यूस घेतल्यास आपली सकाळ ऊर्जार्वान बनण्यास मदत होते शिवाय यामुळे आपणास संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटेल. * चॉकलेट ड्रिंक जिममधून आल्यानंतर चॉकलेट ड्रिंक्स घेतल्यास त्यातील कॅफिनचा सकारात्मक फायदा आपल्या शरीरावर होतो. शिवाय यामध्ये फळांची साखर मिसळलेली असते. याचा थंड सुगंध तुम्हाला फ्रेश बनवतो. * मॅपल सिरपमॅपल सिरप पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही. या पदार्थात सोडियम असते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर हा सिरप पिऊ नका. * बनाना ड्रिंक आणि गव्हाचा तृणरस बनाना ड्रिंकसोबत आरोग्यासाठी स्वास्थवर्धक गव्हाचा तृणरस फेटून एकत्र करुन घेतल्यास फायदेशीर ठरते. हे मिश्रण जिमनंतर घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. Also Read : ​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !                   : ​Health : ​वजन वाढविण्यासाठी ‘या’ हेल्दी पदार्थांचा करा वापर !