वाढीव ३९१ पदांची फाईल बंद (जोड बॉक्स)
By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST
बॉक्स...
वाढीव ३९१ पदांची फाईल बंद (जोड बॉक्स)
बॉक्स...-असा होता वाढीव पदांचा प्रस्ताव सुपरच्या हृदय शल्यचिकित्सा विभागात २८ पदे, कार्डिओलॉजीमध्ये २९ पदे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये २९ पदे, न्यूरोलॉजीमध्ये १६ पदे. न्यूरोसर्जरीमध्ये २१ पदे, नेफ्रोलॉजीमध्ये १९ पदे तर युरोसर्जरीत २१ पदे वाढविण्याचा प्रस्ताव होता. बॉक्स...-वाढीव पदे फेटाळली नाहीतसुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वाढीव पदांचा प्रस्ताव फेटाळला नाही, तर हा प्रस्ताव विचारधीन आहे. अनेक जागांसाठी मनुष्यबळ मिळत नाही. ती वर्षानुवर्षे रिक्त राहतात. यामुळे ३९१ पदांमधून सुरुवातीला १०० पदे नंतर सहा महिन्यांनी १०० पदे, असे टप्प्याटप्प्याने भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. -डॉ. प्रवीण शिनगारेसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग