शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसांचे उपवास करताय?- मग या चूका टाळाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 14:05 IST

उपवसांचा शरीराला लाभ व्हायला पाहिजे, अन्यथा तब्येत बिघडण्याचाच धोका जास्त

ठळक मुद्देउपवास ही क्रेझ नाही, त्याचा आरोग्याच्यादृष्टीनेही विचार करा

नवरात्रात हल्ली अनेकजण उपवास करतात. कुणी श्रद्धा म्हणून. कुणी मित्र करतात म्हणून कुणी वजन कमी करायचं म्हणून कुणी डिटॉक्स म्हणून. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील पण 9 दिवस उपवास करणार्‍यांचं प्रमाण मोठं. मात्र क्रेझी डाएट केलं आणि फक्त फळं, पाणी किंवा ज्युस पिऊन राहिलं म्हणजे डिटॉक्स होईल असं काही नाही. तुम्ही उपवास करत असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या करा, तरच उपवासाचे लाभ मिळतील. 

1) दिवसाची सुरुवात, म्हणजेच सकाळी उठल्याउठल्या घोटभर कोमट पाणी किंवा दुध घ्या. घोटभरच खूप पाणी किंवा दूध पिऊ नका.2) त्यानंतर एखादं फळ खा. खरं तर रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर-मनुका-बदाम खाणं उत्तम. फळं खाणार असाल तर डाळींब किंवा चिकू, पपई खा. केळ नको.

3) थोडय़ा थोडय़ा वेळानं, थोडं थोडंच खा. 4) वेफर्स, फराळी चिवडे, तेलकट वडे न खाणं उत्तम.

5) चहा -कॉफी जास्त पिऊ नका. 6) खूप वेळ पोट रिकामं ठेवू नका. रॅश डाएट करू नका.7) जास्त गोड खाऊ नका. 

8) सतत लिक्विड पदार्थ खाऊ नये, त्यानं शौचास त्रास होऊ शकतो.8) पारंपरिक धान्य फराळ-भाज्या खाणं उत्तम.10) शक्यतो बोलण्याचा, व्हॉट्सअ‍ॅपचा, सोशल मीडीयाचाही उपवास केला तर मनशांतीसाठी उत्तम.