शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात हमखास डोळे येतील! -सांभाळा

By admin | Updated: July 1, 2017 17:00 IST

सारखा सारखा डोळ्यांना हात लावताय? एकच रुमाल न धुता वापरताय?तुमच्या डोळ्यांना धोका आहे.

-पवित्रा कस्तुरेपावासाळा रोमॅण्टिक वाटतो अनेकांना. तुझ्या डोळ्यात पाऊस दिसतो वगैरे म्हणतात. पण प्रत्यक्षात पावसाळ्यात अनेकांचे डोळे लाल होतात, चुरचुरतात. डोळे येतात. त्यातून पाणी वाहतं आणि डोळ्यांची आग काही उमजू देत नाही. त्यामुळे पावसाचा रोमान्स राहतो बाजूलाच आणि डोळे वाचवा मोहीम सुरु होते. त्यात हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपल्यामुळे इतरांना प्रसाद मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. खरंतर दरवर्षी पावसाळ्यात आपल्याकडे डोळे येण्याची साथ येते. स्वच्छतेची माहिती देत जनजागृतीही होते पण तरीही हा आजार वाढतोच. आणि अनेकांना छळतोही. पाऊस आत्ताच कुठं सुरु झालाय त्यामुळे यंदा तरी आपले डोळे येवू नयेत म्हणून काही गोष्टी रोज ठरवून करायला हव्यात. आणि चुकून आले डोळे आले असतील त्यांच्यापासून लांब राहणं योग्यच. मात्र डोळे येवू नयेत म्हणून काही गोष्टी करायला हव्यात. डोळे येणं हा आजार एकप्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन असतं. फंगल, केमिकल इन्फेक्शनमुळेही डोळे येतात. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या तर आपण आपले डोळे येणार नाहीत इतपत खबरदारी घेवू शकतो.

१) कितीही आवडत असले तरी दुसऱ्या कुणाचे काजळ, लिपस्टिक, डिओ, परफ्युम किंवा अन्य कॉस्मेटिक्स याकाळात वापरू नयेत.२) दुसऱ्याचा आंघोळीचा टॉवेल वापरू नये.३) इतरांचे नॅपकिन वापरू नयेत. घरातले हात पुसायचे नॅपकिन सतत धुवावेत. ४) आॅफिसला नेतो ते रुमाल रोज धुवावेत. काहीजण अनेक दिवस हे रुमाल धूत नाहीत. किंवा न धुताच पुन्हा पुन्हा वापरतात.५) बाहेरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा. ६) ज्यांचे डोळे आलेत अशा सहकाऱ्यांपासून किंवा सहप्रवाश्यांपासून लांब रहा.७) लेन्स वापरत असाल तर त्यांची योग्य काळजी घ्या.८) आपला रोजचा चष्माही रोज स्वच्छ करा.९) अनेकांना सारखे डोळे चोळायची सवय असते. तसं करू नका.१०) हॅण्ड सॅनिटायझर वापरा. हात स्वच्छ असल्याची खात्री करुनच गरज पडल्यास डोळ्यांना हात लावा.११) सेल्फ मेडिकेशन अर्थात डोळे चुरचुरतात म्हणून स्वत:च्या मनानं किंवा गुगल करुन, मित्रांच्या सल्यानं डोळ्यात कुठलीही औषधं, ड्रॉप्स टाकू नका.