शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मीठ किती खायचं? खायचं की नाही? याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 17:18 IST

मीठ कमी खा, वरुन घेऊ नका असा प्रचार गेले 40 वर्षे चालला आहे, आणि आता शास्त्रज्ञ म्हणतात की, तेच चूक होतं.

ठळक मुद्देमीठ जास्त खाण्याचा आणि वाढत्या बीपीचा संबंध असतो का?

मीठ किती खायचं, पानात वरुन खायचं की नाही, खारवलेले पदार्थ खायचे की नाही यावरुन आपणच चर्चा करतो असं काही नाही. जगभर ही चर्चा चालते. कुणी म्हणतं अन्न शिजल्यावर मीठ घाला, कुणी म्हणतं शिजताना. कुणी म्हणतं वजन वाढतंय, बीपीचा त्रास तर मीठ बंदच करा. कुणी म्हणतं आपली पुर्वीची पानात मीठ वाढून घ्यायची रीतच बरोबर होती. आता शास्त्रज्ञ तेच सांगत आहेत. यात खरं-खोटं काय. आता अलिकडेच प्रसिदध झालेला अभ्यास म्हणतोय की, मीठ खाण्याचा आणि हार्टअटॅकचा काही संबंध नाही. बीपीचाही काही संबंध नाही. हे सगळे अपप्रचार गेल्या चाळीस वर्षात झाले. प्रमाणात मीठ खाणं शरीराला अपायकारक नाही.अमेरिकेतल्या मसुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञानी केलेला एक अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नल ऑफ ओपन हार्टमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात जगभरातल्या अनेक देशांतल्या लोकांच्या मीठ खाण्याच्या सवयींचा आणि त्यांच्या आजारांचा अभ्यास करण्यात आला आहे.साधारण दिवसाला 2.4 ग्रॅम मीठ खाणं शरीराला पुरेसं असतं. तेवढं खाण्यानं काही अपाय नाही. कोरिअन माणसं दिवसाला साधारण 4 ग्रॅमहून जास्त मीठ खातो. पण री जगात कोरिअन माणसांचं हायपरटेन्शन आणि हार्टअ‍ॅटॅकचं प्रमाण कमीच आहे. त्याउलट कमी मीठ खाणारे अनेकजण अमेरिकन हार्टअटॅकचे बळी आहेत. त्यामुळे मीठ कमी खा, बंदच करा, बीपी वाढेल ही समजूतच चूक आहे असं सांगतो. उलट मीठ अजिबातच न खाणं, खूपच कमी खाणं यानं शरीराची इन्शुरन्स स्वीकारण्याची क्षमता कमी होते. डायबिटीसची शक्यता वाढते.त्यामुळे मीठ पूर्ण बंद करणं, अतीच कमी खाणं हे टाळलेलं बरं. चवीपुरतं मीठ हा पारंपरिक नियम लक्षात ठेवलेला बरा.