शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस बातमीसाठी चौकट

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

चौकट---

चौकट---
वर्षभरात २ लाख १२ हजार ३६४ जणांना मिळाला लाभ
गेल्या वर्षभरात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचा राज्यातील तब्बल २ लाख १२ हजार ३६४ जणांनी लाभ घेतला. या सर्वांना वैद्यकीय आपत्कीलन काळात अत्याधुनिक रुग्णवाहिका पुरविण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये तत्काळ वैद्यकीय सेवा या सर्व्हिसच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यावर्षी पंढरपूर वारीदरम्यान पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या सेवेतील रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी हजारो वारकर्‍यांवर उपचार केले. माळीण दुर्घटनेतही या सेवेने महत्वाचे काम केले, अशी माहिती महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
-------
गेल्या वर्षभरात जिल्हानिहाय मिळालेली रुग्णवाहिकेची सेवा

जिल्हाव्यक्तींना मिळालेली रुग्णवाहिकेची सेवा
अहमदनगर९३२०
अकोला३७५०
अमरावती७५६४
औरंगाबाद९८४७
बीड६१५४
भंडारा२६१०
बुलडाणा५३२१
चंद्रपूर३७२५
धुळे४०७१
गडचिरोली१४८५
गोंदिया३२९५
हिंगोली३४३७
जळगाव७९२५
जालना३८०८
कोल्हापूर१०१२९
लातूर७०५६
मुंबई१७९१२
नागपूर८१४१
नांदेड८५०३
नंदूरबार२८२५
नाशिक१०१६९
उस्मानाबाद४३७२
परभणी३४३७
पुणे१५३१६
रायगड३०१२
रत्नागिरी२१००
सांगली७३११
सातारा७०५९
सिंधुदुर्ग१७८२
सोलापूर९६६२
ठाणे१०२१२
वर्धा१६१७
वाशिम२६४६
यवतमाळ६७३४
पालघर५७