शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंडी व भुईमूगामुळे बालकांना अ‍ॅलर्जीचा धोका कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 20:44 IST

चार महिन्याच्या बाळाला अंडी व भुईमूग खाऊ घातले तर त्यांना अ‍ॅलजी होण्याचा धोका हा कमी असतो.

नवजात बाळाला सहा महिन्यापर्यंत डॉक्टर केवळ आईचे दूध पाजण्याचा सल्ला देतात. परंतु, अलीकडे एका नव्या संशोधनात समोर आले की, चार महिन्याच्या बाळाला अंडी व भुईमूग खाऊ घातले तर त्यांना अ‍ॅलजी होण्याचा धोका हा कमी असतो. अंडी व भुईमूग दुधाबरोबर पेस्ट करुन बाळाला खाऊ घालता येते.लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये या संशोधनानुसार ज्या बाळांना चार ते सहा महिन्याच्या दरम्यान अंडी खाऊ घातली.  त्यांना ४६ टक्के अ‍ॅलर्जी होण्याचा धोका अन्य बाळांच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आले. तसेच चार ते अकरा महिन्याच्या दरम्यान ज्यांना भुईमूग दिले,  त्यांना  ७१ टक्के अ‍ॅलर्जी होण्याचा धोका  इतरांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.संशोधक रॉबर्ट बॉयल म्हणाले की, लहान बाळांचे अंडी व भुईमूग हे  पहिले जेवण पाहीजे. परंतु, डॉक्टर तसा सल्ला देत नाहीत. बाळांना देण्यात येत असलेले जेवणाचे डायरेक्शन बदलण्याची गरज आहे. बॉयल व त्यांच्या सहकाºयांनी याकरिता मागील ७० वर्षात प्रकाशित १४६ संशोधनाच्या आकड्यांचा अभ्यास केला.