शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विस्तार अधिकार्‍याचे स्वाइन फ्लूने निधन

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दोडके यांना शनिवारी (दि. १४) थंडी-तापाचा त्रास होत असल्याने सांगवी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तेव्हा विषयमज्वर झाल्याचे निदान करण्यात आले होते. उपचारांनतर त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी तब्येत बिघडल्यानंतर, त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.१८)त्यांना स्वाइन फ्लू आणि न्यूमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांची किडनीही निकामी झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर दोडके यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
दोडके हे दहावी परीक्षेसाठी बारामती विभागाचे परीक्षा नियंत्रक होते. त्यामुळे १३ केंद्रांतील विद्यार्थ्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. या दरम्यान परीक्षा सुरू असल्याने शारीरिक त्रास जाणवूनही त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केले.
----------