शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

​लिंबूू खा, वजन घटवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 14:57 IST

दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलत असून त्यापाठोपाठच आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत.........

दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलत असून त्यापाठोपाठच आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. त्यात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना असंख्य लोकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक उपायांपैकी लठ्ठपणावर संत्रा, लिंबू हे योग्य पर्याय असल्याचे निष्पन्न झाले आहे. संत्रे आणि लिंबाचा आहारात समावेश केल्याने लठ्ठपणामुळे निर्माण होणारे आजार कमी होतात, असे संशोधनातून नुकतेच समोर आले आहे.लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री, लिंबू, मोसंबी या फळांमध्ये ‘अँटीआॅक्सिडंट’ भरपूर प्रमाणात असतात. हे लठ्ठपणामुळे निर्माण होणारी विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकतात. त्यामुळे लठ्ठपणासोबत येणारे मधुमेह, हृदयविकार, जठरासंबंधित आजार दूर ठेवण्यास मदत होते. जेव्हा आपण जास्त स्निग्ध पदार्थ खातो, तेव्हा आपल्या शरीरातील स्निग्धता वाढते. ही स्निग्धता शरीरातील इतर पेशींना मारक ठरते. संत्रे आणि लिंबामधील अँटीआॅक्सिडंटस् शरीरातील स्निग्धतेला कमी करतात. दरम्यान, शास्त्रज्ञांनी यामुळे लठ्ठपणा कमी होतो, असे कोणतेही विधान केलेले नाही. यामुळे फक्त लठ्ठपणाशी संबंधित आजार आटोक्यात राहतात, असे त्यांनी म्हटले आहे.