शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

​घरचे अन्न खा, मधुमेह टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 19:40 IST

घरचे जेवण केल्यामुळे मधुमेहाचा धोकादेखील कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

आईच्या हातचे अन्न खाण्याचे महत्त्व काही वेगळे सांगायला नको. चवी बरोबरच आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे घरचे जेवण केल्यामुळे मधुमेहाचा धोकादेखील कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळून अधिकाधिक घरचे जेवण घेतले पाहिजे असा सल्ला वैज्ञानिक देत आहेत.जे लोक सतत बाहेर खातात, विशेष करून फास्ट फूड, त्यांना वजन वाढीची समस्या त्रास देते जे की, टाईप २ मधुमेहाचे कारण बनू शकते. अलिकडे लोकांच्या आहारात ऊर्जेचे प्रमाण जरी अधिक असले तरी पोषक घटकांचा त्यामध्ये अभाव आहे. हेच कारण आहे की, लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे.  लठ्ठपणा हे मधुमेहाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, अशी माहिती ‘हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ’ येथील की सुन यांनी दिली.संशोधनात असे दिसून आले की, जे लोक आठवड्यातून पाच ते सात वेळेस रात्री घरी बनवलेले जेवण करतात त्यांना केवळ दोन पेक्षा कमी वेळेस घरी जेवणाऱ्या लोकांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका १५ टक्क्यांनी कमी असतो. जे लोक दुपारीदेखील घरी बनवलेले अन्न खातात त्यांच्यामध्ये तर टाईप २ मधुमेहाचा धोका आणखी कमी असतो.मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शकतत्त्वामध्ये नियमित व्यायाम आणि सकस-पोषक आहार घेण्यावर भर देण्यात येतो. घरी बनवलेल्या अन्नात असलेले पोषणतत्त्व आणि  संतुलित जीवनशैली मधुमेहाला रोखण्यासाठी अतियश मदतपूर्ण ठरते.