आठ जणांना कुत्र्याचा चावा
By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), महेबूब गुलाब हुसेन ( ६४, कोळीपेठ), सविता रंजीत वंजारी (२८), साहेबराव गंगाराम खंडेलकर (५१, आयोध्यानगर), लिखित अनुपम अत्तरदे (३, रा. साळवा, ता. धरणगाव) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.