शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर

By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST

रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर!

रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर!
-मेिडकल : वाढीव ओपीडीच्या वेळेत शुकशुकाट
(फोटो आहे)

नागपूर : शासकीय वैद्यकीय महािवद्यालय व रु ग्णालयात (मेिडकल) उपचारासाठी येणार्‍या रु ग्णांची वेदना केंद्रस्थानी ठेवून बाह्यरु ग्ण िवभागाच्या (ओपीडी) रु ग्णतपासणीची वेळ एक तासाने वाढिवण्याचा धाडसी िनणर्य अिधष्ठाता डॉ. अिभमन्यू िनसवाडे यांनी घेतला. मात्र वाढलेल्या या वेळेत रुग्णच राहत नसल्याने रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टरांचा एक तास वाया जात आहे. िवशेष म्हणजे याचा फायदा एमआर (वैद्यकीय प्रितिनधी) घेत असल्याचे िदसून येत आहे.
मेिडकलमध्ये उपचाराला येणार्‍या बहुतांश रु ग्णांमध्ये बाहेरगावच्या रु ग्णांचा समावेश असतो. अशा पिरिस्थतीत मेिडकलच्या बाह्यरु ग्ण िवभागाच्या रु ग्ण तपासणीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ वाजतापयर्ंत होती. त्यानंतर आलेल्या रु ग्णांना िकरकोळ आरोग्य तपासणीसाठी अपघात िवभागाकडे पाठिवले जायचे. त्यामुळे अनेकदा रु ग्णांची गैरसोय व्हायची. िकरकोळ आरोग्याच्या तक्र ारीसोबतच या रु ग्णांना पॅथॉलॉिजकल चाचण्यांसाठी गैरसोय व्हायची. सोबतच अनेकदा डॉक्टरदेखील ओपीडीत वेळेवर उपिस्थत राहात नसल्याने रु ग्णांच्या तपासण्या लांबणीवर पडायच्या. रु ग्णांच्या वेदनेची ही गरज लक्षात घेता अिधष्ठाता डॉ. िनसवाडे यांनी िहवाळी अिधवेशनाचे िनिमत्त साधून ओपीडीची वेळ तासाभराने वाढिवण्याचा िनणर्य घेतला. मेिडकलमधील सवर् बाह्यरु ग्ण िवभाग आता दुपारी १ वाजता ऐवजी दुपारी २ वाजतापयर्ंत सुरू राहतात. परंतु रुग्णांना याची मािहती नसल्याने ते दुपारी १२ पूवीर्च येतात. यामुळे १ वाजतापयर्ंत रुग्णच राहत नाही. डॉक्टरांना तब्बल एक तास रुग्णांच्या प्रतीक्षेत िवभागातच बसून रहावे लागते. याचा फायदा एमआर घेतात. मेिडकलमध्ये एमआर यांना भेटण्यासाठी अध्यार् तासाची वेळ देण्यात आली आहे. परंतु आता ओपीडीची वेळ वाढिवण्यात आल्याने याचा फायदा रुग्णांपेक्षा एमआर घेताना िदसून येत आहे.
दुसरीकडे ओपीडीचा वेळ वाढिवल्याने अनेक डॉक्टरांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. दुपारी १.३० वाजताची जेवणाची वेळ २.३० वाजतावर गेली आहे. याचा पिरणाम वैद्यकीय अभ्यासक्रमांवरही पडत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. काहींनी वाढीव वेळेचा आिथर्क लाभ कमर्चारी व पिरचािरकांना िमळणार का, असा प्रश्नही उपिस्थत केला आहे.