शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

​गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 12:20 IST

गोड खाण्यामुळे दातच दुखत नाहीतर, वजनसुद्धा वाढते. तसेच सुस्ती येऊन, संतूलन सुद्धा बिघडते

नियमित प्रकारच्या गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे विविध समस्या उद्भवू शकतात. याची सर्व माहिती असूनही, अनेकांची गोड खाण्याची सवय सुटत नाही. गोड खाण्यामुळे दातच दुखत नाहीतर, वजनसुद्धा वाढते. तसेच सुस्ती येऊन, संतूलन सुद्धा बिघडते. त्याकरिता गोड खाण्याच्या सवय कमी करण्यासाठी हे काही खास पथ्थे आपल्यासाठी.पौष्टीक आहार : शरीर निरोगी ठेवण्यासाठी गोड कमी खाणे आवश्यक आहे. त्याकरिता गोडावरील लक्ष कमी करण्यासाठी विटामिन बी, विटामिन सी यांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे  मन शांत राहते. त्याकरिता पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे.  दूर ठेवण्याचा प्रयत्न : एकदमच कोणतीच सवय सुटत नसते. हळूहळू स्वत:ला गोड पदार्थापासून दूर करावे. खूपच गोड खाण्याची इच्छा झालीच तर अशा वेळेला फळे व कच्चा भाजीपाला खावा. तणावमुक्त राहा : तणाव असल्याने काहीही सेवन केले जाते. त्याकरिता स्वत: ला तणावमुक्त ठेवणे आवश्यक आहे. व्यायाम गरजेचा : गोड खाण्याची ही सवय कमी करावयाची असेल तर आपल्या दिनचर्यात व्यायाम करणे हे खूप गरजेचे आहे.